Dexter Innofest : Student Achievement

सोनी महाविद्यालयाचे राष्ट्रीय स्पर्धेत यश : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत स्कूल ऑफ कॉम्प्युटेशनल सायन्सच्यावतीने आयोजित नॅशनल लेव्हल डेक्सटर इनोफेस्ट स्पर्धेत सैफुल येथील देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयाने बाजी मारली. प्रोग्रॅमिंग कॉम्प्युटीशन व पेपर प्रेझेंटेशन या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली. दोन्ही प्रकारच्या या स्पर्धेत वैष्णवी बन्ने, सुमित काळे, श्रेया सोनवले, श्रावणी गोसावी, श्रध्दा […]