DHB सोनी काॅलेजच्या कावेरी कोडते हिचे यश
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद अहमदनगर यांच्यावतीने आयोजित पुणे विभागीय टेंगसोडो स्पर्धेत स्पर्धेत सोनी काॅलेजच्या 19 वर्षाखालील वजा 62 कि. वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून कावेरी कोडते हिने दबंगगिरी दाखवली उपस्थित क्रिडा रसिकांची मने जिंकली….
धुळे येथे होणार्या राज्यस्तरीय शालेय टेंगसोडो स्पर्धेसाठी पात्र झाली आहे.
तिच्या या यशाबद्दल अध्यक्ष लक्ष्मीकांतजी सोमाणी, सचिव आनंदजी भंडारी प्राचार्यां डाॅ. वासंती अय्यर उपप्राचार्यां हरदिप बुमरा व सर्व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या…तिला क्रिडा शिक्षक श्रीकृष्ण कोळी सर व मनोज बाळगे सर यांनी मार्गदर्शन केले.