आज सोनी महाविद्यालयात BCA व B.Sc.(ECS) विद्यार्थ्यांसाठी 3 सेमिनार संपन्न झाले.
- Freedom of Women -By Adv. Mrs. A.S. More
- Human Aesthetics- A perspective from Ayurveda By Mr. Aniruddha Thakur
- Unlock Your Mind By Principal – Dr. V.C. Iyer
यावेळी कॉलेजचे प्राचार्या डॉ. वासंती अय्यर व कॉम्पुटर विभाग प्रमुख श्री. नवनाथ भंडारे, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.