D.H.B.SONI कॉलेज मध्ये राष्ट्रीय क्रिडादिन उत्साहात साजरा करण्यात आले.राष्ट्रीय क्रिडा दिनानिमीत्त आतरवर्ग क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.या सामन्यात मुलीचे दोन संघ आणि मुलाचे 10 संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उदघाटन कॉलेज च्या प्राचार्या सौ. हरदिप बोमरा मॅडम.,HOD प्रा.भंडारी सर याच्या हस्ते करण्यात आले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कॉलेज च्या सर्व प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी नी मदत केली.स्पर्धेचे आयोजन प्रा.सुवर्णा कांबळे मॅडम यांनी केले.
राष्ट्रीय क्रिडादिनानिमीत्त राष्ट्रीय खेळाडूचे सत्कार : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस