DHB सोनी कॉलेजसाठी अभिमानाचा क्षण : दिव्य मराठी एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड २०२४ मध्ये बेस्ट बीसीए अँड बीएससी (ईसीएस) कॉलेज चा पुरस्कार स्वीकारताना कॉलेजचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांतजी सोमाणी सर व कॉलेजचे संचालक डॉ. वासंती अय्यर मॅडम. हा पुरस्कार प्रा. डॉ. प्रकाश महानवर, माननीय कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे श्री. अमोल जोशी, डॉ. माधुरी शिंदे, मोशन इन्स्टिट्यूट, श्री. नितीन फलटणकर, निवासी संपादक, श्री. नौशाद शेख, युनिट हेड, दिव्य मराठी, इतर सोलापूरातील शाळा व कॉलेज मधील संस्थेचे संस्थापक, संचालक, प्राचार्य, शिक्षक, मान्यवर उपस्थित होते.