सोनी महाविद्यालयातील कु. कावेरी अंबादास कोडते हिने राज्यस्तरीय शालेय सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा पालघर, पुणे येथे आयोजित स्पर्धेत +62 लोबा यामध्ये हिने तृतीय प्राविण्य प्राप्त केली आहे तिच्या या यशाबद्दल अभिनंदन करताना प्राचार्या डॉ. वासंती अय्यर मॅडम व उपप्राचार्या हरदीप बोमरा मॅडम