डी. एच. बी. सोनी कॉलेज व श्री. मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ, विजापूर रोड यांच्या सहकार्याने मा. कुलगुरू सौ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते सोलापुरातील 15 कर्तृत्व संपन्न नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मा. कुलगुरू सौ. मृणालिनी फडणवीस यांचा सत्कार करताना सोनी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांतजी सोमाणी,सदस्य श्रीमती नंदाताई करवा, सोनी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. वासंती अय्यर, सौ. नभा काकडे साहित्यक, प्रा. डॉ. भिमाशंकर बिराजदार, प्रा. डॉ. सुरेश पवार, श्री. विजय शाबादी, मा. डॉ. प्रा. पुरणचंद्र पुंजाल माजी महापौर, मनीष काळजे, डॉ. मल्लिकार्जुन तरनळी अश्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडला.