सोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे शहर क्रीडा स्पर्धेत यश
कु. कावेरी कोडते इ. ११ वी Commerce हिने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकाविले. सिकई मार्शल आर्ट्स या क्रीडा मध्ये हिने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. कु. साहिल बावळे इ. ११ वी Commerce याने शालेय शहरस्तरीय १० मीटर रायफल शुटींग क्रीडा प्रकारातील एअर पिस्टल प्रकारात अंडर १९ गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक संपादन केले. या यशाबद्दल प्राचार्या डॉ. वासंती अय्यर, उप प्राचार्या हरदीप बोमरा यांनी अभिनंदन करताना.