Hemoglobin Testing Camp at Soni College
सोनी महाविद्यालयातील हिमोग्लोबिन तपासणी शिबीरास ४०० जणांचा सहभाग : माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ पुणे संचलीत सैफुल येथील देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयात हिमोग्लोबिन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. व भारत विकास परिषद तसेच डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या हिमोग्लोबिन तपासणी शिबिरामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे ४०० जणांनी हिमोग्लोबिन तपासणी […]