CA Foundation Exam 2023 : Student Success
सी.ए. फाउंडेशन परीक्षेत सोनी कॉलेजचे यश सैफुल येथील सोनी कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य विभागामध्ये अकरावी व बारावी अशा दोन गटात पुणे बोर्डाच्या परीक्षेबरोबर सी.ए. फाउंडेशन कोर्स अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या उपक्रमांतर्गत विद्याध्यांकडे विशेष लक्ष ठेवणे, सराव परीक्षा घेणे, मार्क टेस्ट घेणे, ग्रुप चर्चा, विद्यार्थ्यांना सराव परीक्षेत येणाऱ्या अडीअडचणी सोडविणे, पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवून […]